जय भवानी जय शिवाजी मालिका २६ जुलैपासून आपल्या भेटिस येत आहे. छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेतोजी पालकरांची भुमिका कश्यप परुळेकर साकारणार असून अभिनेता विशाल निकम शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #VishalNikam #Shivakashid #BhushanPradhan #JaiBhawaniJaiShivaji #ChhatrapatiShivajiMaharaj
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber